Ad will apear here
Next
‘संजीवन’च्या १००हून अधिक विद्यार्थ्यांची नामवंत कंपन्यांमध्ये निवड
पन्हाळा (कोल्हापूर) : येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये  अलीकडेच आयोजित कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी देशातील नामांकित कंपन्या आल्या होत्या. यात शंभरहून अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली.
 
महाविद्यालयातील सर्व शाखांतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. ‘सीएमएस, कल्याण’ या कंपनीमध्ये २१ विद्यार्थी, ‘फॉक्स अँड क्लाउड’ कंपनीमध्ये पाच, अॅक्टि सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये एक, शिम्पूकडे इंडस्ट्रीजमध्ये २२, स्पीड टेक सर्व्ह प्रायव्हेट लिमिटेडमध्ये दोन, महाबळ इंडस्ट्रीजमध्ये दोन, लोढा डेव्हलपर्स कंपनीमध्ये चार, ठाण्यातील  ‘विनटेक’मध्ये एक, तसेच पर्सिस्टंट, हिंद गियर प्रा. लि., एच पी, सिंटेल, बॉश, युरेका फोर्ब्स, मनुग्राफ, दालमिया सिमेंट या कंपन्यांमध्ये मिळून शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली.

कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘ट्रेनिंग अँड प्लेसमेंट’ विभागाचे प्रमुख प्रा. ए. एस. बन्नेनवर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. मुलगुंड, संस्थेचे चेअरमन पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZCHBD
Similar Posts
‘संजीवन’च्या विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण पुनाळ (कोल्हापूर) : मानेवाडी-भाचरवाडी (ता. पन्हाळा) येथील तळीमाळ नावाच्या गायरान जमिनीवर संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदविका (डिप्लोमा) व पदवी (डिग्री) विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. या वेळी तेथील गणपती मंदिर परिसरात कोतोली, वाघवे, आसुर्ले-पोर्ले, माजगाव, पडळ, सांगरूळ,
‘संजीवन’च्या विद्यार्थ्याचा पेटंटसाठी अर्ज पन्हाळा (कोल्हापूर) : येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या प्रथमेश प्रभाकर पाटील या विद्यार्थ्याने ‘मेथड अँड सिस्टीम ऑफ परफॉर्मिंग अॅन अॅक्शन ब्राउझर बेस्ड ऑन ए व्हॉइस कमांड’ या विषयावर पेटंटसाठी अर्ज दाखल केला आहे. केंद्र सरकारच्या ‘कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट डिझाइन’ या विभागाकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे
‘संजीवन’मध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत पन्हाळा : येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयात २०१७-१८ साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम पार पडला. संजीवन शिक्षण समूहाचे चेअरमन पी. आर. भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रा. डॉ. विशाल पाटील यांनी मनोगतातून २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाचा आढावा घेतला. प्राचार्य डॉ
‘संजीवन’मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत वृक्षारोपण पन्हाळा (कोल्हापूर) : पन्हाळा येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी कॉलेजचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. मुळगुंद यांच्या उपस्थितीत कॉलेज परिसरात वृक्षारोपण केले. महाराष्ट्र सरकारच्या एक ते सात जुलैपर्यंत चार कोटी वृक्ष लागवडीच्या निर्धारात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language